Hard Copy Price:
25% OFF R 349R 261
/ $
3.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 349R
261
/
$
4.99
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मराठी वाङ्मयात स्वतःची स्वतंत्र मुद्दा निर्माण करणाऱ्या असामान्य कवयित्री इंदिरा संत परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहिल्या. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्न त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्बहणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती म्हणून त्या कशा दिसल्या अन् जाणवल्या याचे स्वानुभवकथन त्यांनी केले आहे. नाना अडचणींमधून, कुणाकडेही दयेचा विषय न होता, स्वत्व राखून स्वतः घडत आणि मुलांना घडवत आलेल्या आपल्या सासूबाईंचे स्वतः घेतलेले अनुभव, इतरांनी लिहिलेल्या-सांगितलेल्या आठवणी, आक्कांनी वेगवेगळ्या संदर्भात इतरांना लिहिलेली आणि सामान्य रसिकांपासून नामवंतांपर्यंत अनेकांनी आक्कांना लिहिलेली पत्रे, रोजनिशीत आक्कांनी केलेल्या नोंदी, आक्कांबद्दल केलेले लेखन असे सारे भांडार या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांसमोर खुले झाले आहे.
पुस्तक अत्यंत वाचनीय आहे
पण पदोपदी येणारे नातेवाईकांचे उल्लेख वाचताना खूप गोंधळ करतात."कोणाचे कोण" हे confusion होत राहते त्यामुळे पुढील आवृत्तीत एक वंशावलीचे पान ( फॅमिली ट्री) समाविष्ट करावे असे वाटते धन्यवाद