Home
>
Books
>
अनुभव कथन, प्रवास वर्णन
>
Ithe Khari Mumbai Bhette Anwani Yuva Sanshodhakani Ghadavalela Adnyat Mumbaicha Darshan - इथे खरी मुंबई भेटते अनवाणी युवा संशोधकांनी घडवलेलं अज्ञात मुंबईचं दर्शन
इथे खरी मुंबई भेटते
अनवाणी युवा संशोधकांनी घडवलेलं अज्ञात मुंबईचं दर्शन
Anubhav KathanAnwani Yuva Sanshodhakani Ghadavalela Adnyat Mumbaicha DarshanHere You Find The Real MumbaiIthe Khari Mumbai BhetateyIthe Khari Mumbai BhetteMemoriesPravas VarnanPukarSamakalin PrakashanTravelingUnique Featuresअनुभव कथनअनवाणी युवा संशोधकांनी घडवलेलं अज्ञात मुंबईचं दर्शनइथे खरी मुंबई भेटतेपुकारप्रवास वर्णनयुनिक फीचर्ससमकालीन प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुंबईला आपली प्रयोगशाळा मानून या शहराचे अज्ञात कंगोरे धुंडाळणाऱ्या युवांचा समूह म्हणजे ‘पुकार’. पुकारच्या यूथ फेलोशिप उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या असंख्य तरुण-तरुणींनी आपल्या परिसरातील विषय निवडत या जिवंत ताणेबाणे टिपले आहेत, त्यातल्या बदलांची नोंद करतानाच स्वतःमध्ये आणि आपल्या समाजामध्ये बदल करण्यासाठी ही युवा पिढी सक्षम आहे. शहराची स्पंदने टिपणाऱ्या आणि या स्पंदनांना आवाज देणाऱ्या एका जगावेगळ्या प्रयोगाची कथा म्हणजेच ‘इथे खरी मुंबई भेटते’.