365 Preranadai Tejvakye365 Preranadayi Tejvakye365 Prernadayi Tejvakye३६५ प्रेरणादायी तेजवाक्येGuidanceMargadarshanparPreranadayi TejvakyeSirshreeSirshree TejparkhiSirshriSirshri TejparkhiSirsriTejgyaan Global FoundationTejgyan Foundation Of IndiaTejgyan Global FoundationWorld Of Wisdom Publishing Pvt. Ltd.तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशनतेजग्यान फाउंडेशन ऑफ इंडियाप्रेरणादायी तेजवाक्येमार्गदर्शनपरवर्ल्ड ऑफ विसडम पब्लिशिंग प्रा. लि.सरश्रीसरश्री तेजपारखी
Hard Copy Price:
25% OFF R 95R 71
/ $
0.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
तेजगुरू सरश्रींचा एखादाच विचार कित्येकदा ऐकणाऱ्यांची, वाचणाऱ्यांची मनोवृत्ती पूर्णपणे बदलवायला पुरेसा असतो. अत्यंत कमी शब्दांतही वाचकांना वेगळी दिशा मिळते. या विचारांनी प्रेरित होऊन "365 प्रेरणादायी तेजवाक्ये' या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण 365 प्रेरणादायक विचार यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या वाक्यांमुळे प्रेरणा मिळून आनंदाचा निर्मळ झरा तुमच्या जीवनात वाहू शकतो.
"बदल, आनंद, राग, तुलना, चारित्र्य, सर्जनशीलता, निर्णय, मैत्री' अशा विविध विषयांवर ही तेजवाक्ये आहेत. थोडक्यात, तुमच्या जीवनातील शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर लागू होतील असे हे तेजविचार आहेत. वाचकांनी प्रत्येक दिवशी एक तेजवाक्य घेऊन त्यावर शक्य तितकं मनन करायचं आहे. शिवाय मननाबरोबरच भाव, विचार, वाणी, क्रिया यांचा एकमेकांशी मेळही घालायचा आहे. त्यानंतर तुमच्या जीवनात किती आश्चर्यकारक परिवर्तन घडेल ते अनुभवा.