Summary of the Book
या पुस्तकात काय वाचाल ?
शटलयुगाचा शुभारंभ, अवकाशाचा प्रारंभ नेमका कुठे होतो?, स्पेस शटल संकल्पना अशी साकार झाली!, असे असते स्पेस शटल!, स्पेस शटलची नावे अशी निवडली!,
ऑर्बायटर ऊर्फ भ्रमणयान, स्पेस शटलचे उष्णता संरक्षक कवच, स्पेस शटलची इंजिन्स, अवाढव्य बाह्य इंधन टाकी, बूस्टर्स, स्पेस शटल भूपृष्ठावर असे पदार्पण करते!
स्पेस शटलमधील हवा, पाणी,शटलमधील खानपान, शटल-मीर कार्यक्रम,स्पेस शटलच्या अवकाशवीरांची निवड आणि प्रक्षिशण, अवकाश पर्यटन, अवकाशवीरांचे संरक्षक कवच: स्पेस सूट, अवकाशवीरांचा जीवनाधार, बाह्य आकाशात मानवी शरीर, स्पेस शटल चॅलेंजर भस्मसात,
अमेरिकेची पहिली अवकाश वीरांगना:सॅली राईड, विक्रम वीरांगना: सुनिता, अवकाशवीराचा आकाशात मुक्त संचार, अवकाश वीरांगना: कल्पना चावला, खगोलशास्त्राच्या प्रगतीला स्पेस शटलचा हातभार, स्पेस शटलच्या हबल दुरुस्ती मोहीम, ७७ वर्षीय वृद्ध अवकाशवीर जॉन ग्लेन, अवकाशस्थानकाचे अधुरे स्वप्न, दैनदिन व्यवहारातील शटल तंत्रज्ञान, स्पेस शटल कोलंबिया परतीच्या प्रवासात उध्वस्त!, स्पेस शटलची पहिली कमांडर: ऐलिन कॉलिन्स