Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
"कोब्रा vs देब्रा फक्त टोमणेगिरी" या Facebook ग्रुपच्या माध्यमातून रोजच्या धकाधकीच्या जीवनात, हसत-खेळत, टोमणे मारतही आपण समाजउपयोगी कार्य करू शकतो हाच आदर्श या मंडळींनी घालून दिला आहे. दिवाळीच्या मंगलमय, आनंदी वातावरणात आपणाला फराळाबरोबरच या अंकाची मजा लुटता येईल याची खात्री वाटते. असेच उपक्रम हाती घेत हा Facebook ग्रुप वृद्धिंगत होत जाऊ दे ही सदिच्छा !! सर्वांपर्यंत हे कार्य पोहचविण्यासाठी जगभरातील आपल्या मित्रमंडळींना या अंकाची लिंक पाठवायला विसरू नका. आणि हो ..अंक फुकट आहे
अंक वाचण्यासाठी Preview Link किंवा अंकाच्या मुखपृष्टावर क्लिक करा. संपूर्ण अंक वाचण्यासाठी उपलब्ध आहे.