Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
मराठीत आतापर्यंत उपलब्ध नसलेलं मल्हारराव होळकर यांचं चरित्र संजय सोनवणी यांनी प्रदीर्घ प्रस्तावनेसह प्रसिद्ध केलं आहे. 1893 मध्ये मुरलीधर मल्हार अत्रे यांनी हे चरित्र लिहिलं आहे. मात्र भारतात ते उपलब्ध नव्हते. सोनवणी यांनी हे पुस्तक मिळवून त्याला पूरक असे प्रकरण जोडलं आहे. मल्हाराराव होळकर यांच्या बाबतीत घेतले जाणारे अनेक आरोप कसे तथ्यहीन आहेत, ते या पुस्तकावरून लक्षात येते. मल्हाररावांनी उत्तरेत आपला कसा धाक निर्माण केला होता व इंग्रजी सत्तेलाही गनिमी काव्यानं कशी मात दिली होती, ते इथं वाचायला मिळतं. ऐतिहासिक संदर्भासाठी या ग्रंथांचं महत्त्व खूप मोठं आहे.