कापूस लागवड तंत्र बी. टी. कॉटनसह + पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारण
Agricultural
Agricultural Magazine
Agriculture
Godava Prakashan
Godawa Krushi Prkashan
Godawa Prakashan
Godva Krushi Prakashan
Godwa Krushi Prakashan
Godwaa Prakashan
Kapus Lagvad Tantra B.T. Cottonasah + Panlot Kshetra Vikas Va Jalsandharan
Sheti Vishayak
Shetivishayak
कापूस लागवड तंत्र बी. टी. कॉटनसह + पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारण
गोडवा कृषी प्रकाशन
शेती विषयक
Pages: 152
Weight: 178 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
बदलते हवामान, अनियमित पाऊस व पिकांचे नुकसान ही परीस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्व ओळखून जलसंधारण हा एक स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. प्रा. डॉ. बी. एल. आयरे व प्रा. डॉ. एम. एस. माने 'पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना, जमिनीची धूप मृद व जलसंधारणाचे विविध उपचार, भूजल संपत्ती व भूजल पर्यावरण पद्धती, पाउसपाणी व अन्य हवामान घटकांचे मोजमापम अशासकीय संस्थांचा सहभाग आदी प्रकरणांमधून पाणलोटाची संपूर्ण माहिती दिली आहे.
देशातील सर्वाधिक क्षेत्रावर कपाशी लागवड महाराष्ट्रात होत असली तरीही कापूस उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. ते कसे वाढवता येईल यासाठी रवींद्र मधुकर काटोले यांनी 'पांढर सोनं (कापूस लागवड तंत्र बी. टी. कॉटनसह) या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे.
कापूस संशोधन व नव्या जाती, लागवड पद्धती, इस्त्रायली तंत्रज्ञान, तणांचा बंदोबस्त, पाण्याचे नियोजन, कपाशीवरील रोग व नियंत्रण, बीटी कापूस लागवड तंत्र, कापसाबाबत प्रश्नोत्तरे यातून कपाशीतून चांगली कमाई कशी करता येईल यावर चर्चा केली आहे.