समुद्र
9788174868152 Gosth Kadambari Katha Mauj Prakashan Mauj Prakashan Gruh Mauj Publication Meeleend Bokeel Meeleendh Bokeel Meelend Bokeel Meelind Bokeel Meelindh Bokeel Meleend Bokeel Milind Bokil Mouj Prakashan Mouj Prakashan Gruha Novel Sagar Samudra Vyktichitran कथा कादंबरी गोष्ट कादंबरी मिलिंद बोकील मौज प्रकाशन गृह व्याक्तिचित्रन समुद्र सागर
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 170 R 153 / $ 1.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Abhay Salvi
07 Jul 2017 05 02 PM

ही कादंबरी पुरुषाचे जितके असतील, नसतील तितके सारे अहंकार ढवळून काढते. एका आदर्श पुरुषाच्या मनातली, खूप आत लपलेली भीती तापल्या तव्यावर टाकून खरपूस भाजून काढते. आणि त्या जागी माणूस असण्याचा शोध रुजवते! माझ्या आवडत्या लेखकाचे, श्याम मनोहर यांचे एक वाक्य आहे ‘कळणं घडलं पाहिजे’. त्याचा एक वेगळा अर्थ बोकील काढतात असं वाटतं. ‘कळणं घडणं सोप्पं नाही.’ त्यासाठी फार जास्त समजूतदारपणा हवा, त्यासाठी अगदी कोऱ्या मनाने ‘ऐकणं घडलं पाहिजे’. बरं नुसतं ऐकणं नाही तर ते सांगणार्याच्या दृष्टीने ते समजणं घडलं पाहिजे. मग कुठेतरी थोडंफार ‘कळणं’ घडेल! खरं सांगायचं तर हे खऱ्या आयुष्यात घडू शकत नाही. आपले सारे तर्क, समजुती, वर्षानुवर्षे जपलेल्या मोरॅलिटीच्या संकल्पना तेवढ्यापुर्त्याही बाजूला सारून दुसऱ्याचं सारं कळणं घडू शकतं का? ते सारं बरोबरंच असेल असं नाही पण ते जसंच्या तसं प्रथम कळून घ्यावं इतका पेशन्स कोणात असेल का? म्हणून इथेच तर फिक्शन हे फॉर्म आपले महत्त्वं पटवते! हे फिक्शन मध्ये शक्य होत असल्यामुळेच ही कादंबरी माणूस असण्याचा शोध घेऊ शकते. त्याचे वेगवेगळे धागेदोरे शोधू शकते.
Supriya Ghude
29 Aug 2015 10 58 PM

'समुद्र' आणि माणसाचं 'मन' यात बरचसं साम्य आहे. समुद्राचा तळ गाठणं कठीण, तसंच मनाचं ही… त्या तळाचा ठाव घेणारी ही कथा… त्यांत पती-पत्नीच्या नात्याची सुरेख गुंफण. एका क्षणाला आवडेनाशी झाली होती ही कथा मला, कदाचित social ethics आड येत होते. परंतु ज्या तऱ्हेने लेखक या कथेची गुंफण करत गेला आहे ना, Mind Blowing! जसे-जसे तुम्ही मनाच्या तळाला (कथेच्या शेवटाला) जाऊन पोहोचता,आपोआप एक आंतरिक समाधान मिळत जातं. आणि स्वच्छ - नितळ 'समुद्र' डोळ्यासमोर येऊ लागतो….
आकाश देशपांडे
30 Dec 2012 09 16 AM

भावभावना आणि नातेसंबंध यांचा उत्कृष्ठ संगम घडवणारी कादंबरी..............
चित्रा राजेन्द्र जोशी
02 Feb 2011 09 41 AM

सहजीवनाचे मर्म उलगडून दाखवणारी कादंबरी...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat