BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

वन डिश मिल
Pages: 112
Weight: 140 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174182517
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7Q51W

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 125 R 112 / $ 1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
एकट्याने राहण्याची कधी वेळ आली, तर जेवणाचे काय करायचे हा प्रश्न असतो. कधी कधी स्वयंपाक येत नसतो, तर कधी करायचा कंटाळा आला असतो किंवा कधी करायचे काय, असाही प्रश्न येतो. अशा वेळी कविता महाजन यांचे हे पुस्तक मदत करू शकते. पुस्तकाच्या प्रारंभी त्यांनी स्वयंपाकघरातली उपकरणे व भांड्यांची माहिती आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करावी, याचे मार्गदर्शन केले आहे.

ओल्या-सुक्या चटण्या आणि लोणची हा खास विभाग पुस्तकात आहे. त्यानंतर उन्हाळा, हिवाळा, आणि पावसाला असे तीन विभाग केले आहेत. पाककृती देताना प्रथम एक प्रमुख पदार्थ आणि त्याच्या बरोबरीला दुसरा पदार्थ अशी रचना केली आहे. उदा. कडधान्यांची खिचडी आणि त्याबरोबर आमसुलाचे सार. किंवा चिंचेच भात आणि बरोबर राव्याची लापशी. या विभागांमधून फळे, फळभाज्या, भाजीपाला, कडधान्यांपासून तयार करता येतील असे पदार्थ शिकायला मिळतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address