कर्दळीवन एक अनुभूती...
श्री दत्तात्रेयांचे गुप्त स्थान व श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान
9789350876091 Aadhyatmik Anubhav Kathan Dharmik Informative Kardaleewan Sewa Sangh Kardalivan Seva Sangh Kardalivan-Ek Anubhuti Kardaliwan Seva Sangh Kardaliwan Sewa Sangh Kshitij Patukale Mahitipar Memories Prof Kshitij Patukale Prof. Kshitij Patukale Religious Shree Swami Samarth Shri Swami Samarth Spiritual अनुभव कथन आध्यात्मिक कर्दळीवन कर्दळीवन एक अनुभूती कर्दळीवन एक अनुभूती... कर्दळीवन सेवा संघ क्षितीज पाटुकले धार्मिक प्रा क्षितीज पाटुकले प्रा. क्षितीज पाटुकले
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 300 R 240 / $ 3.08
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रगटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली. तेथील अनुभव त्यांनी ‘कर्दळीवन : एक अनुभूती’मधून सांगितले आहेत.
या स्थानाचे महात्म्य, दत्तात्रेयांचे तीन अवतार कर्दळीवनाचा इतिहास, तेथील जैवविविधता, परिक्रमेचा इतिहास, ती कशी करावी, कर्दळीवनाविषयी समज, अपसमज आणि श्रद्धा, अतिथी सेवा, अन्नदान, कलियुगातील दत्त अवतारांचे कार्य आणि दत्त उपासना याविषयी सर्व माहिती यात आहे.
परिशिष्टात दत्तप्रभूंचा दिनक्रम, देशातील आणि नर्मदा परिक्रमेतील प्रमुख दत्तक्षेत्रे, दत्तात्रेयांचे १६ अवतार, दुर्मिळ दत्त मंत्र, यंत्र व स्तोत्रे दिली आहेत. आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक दत्तभक्तांबरोबरच अन्य वाचकांची जिज्ञासा पूर्ण करते.
Book Review
Write a review

Pallavi Khair
22 Jul 2017 02 36 PM

अतिशय छान ग्रंथ. श्री स्वामी समर्थ!
Prashant Sutar
16 Jul 2017 10 29 AM

Very nicely written. Everything about Kardaliwan.
Jayraj Kelkar
11 May 2016 05 29 PM

Amazing Book Thank You Sir For Giving Such Book to us
सौ. विजया विलास मोरे
13 Feb 2015 02 36 PM

तुम्ही लिहीलेल्या पुस्तकातल्या माहिती मुळेच बरेच दत्त भक्त कर्दलीवनात जाऊन आले. भक्तांची इच्छा प्रबळ झाली. हे सर्व श्रेय फक्त तुम्ही आणि तुम्हालाच आहे. मी सुद्धा एक प्रामाणिक भक्त आहे. आणि दोन वेळा कर्दलीवनात जावून आले, ते स्वामीनी बोलवल्यामुळे आणि आपण वाट दाखवल्यामुळेच शक्य झाले. आपल्याला सर्वांना धन्यवाद. आणि परमेश्वर तुम्हाला खूप सुखी आणि समाधानी ठेवो, ही सदिच्छा. धन्यवाद.
Mahesh R Sarnaik
20 Nov 2014 02 53 PM

A Good Book !!!
Supriya Ghude
29 May 2014 05 12 PM

कर्दळीवन एक अनुभूती - प्रा. क्षितिज पाटुकले कर्दळीवन … पुस्तक वाचून या ठिकाणी भेट देण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली आहे… श्री दत्तगुरूंच्या भक्तांसाठी हे पुस्तक एक चांगलीच पर्वणी आहे… सद्गुरु दत्त ची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते… सगळी व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल प्रा. क्षितिज पाटुकले यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
avadhut k tulaskar
04 Apr 2014 08 33 PM

पुस्तक वाचायचे आहे पण ते ideyal book depo दादर एथे मिळेल का ? सवलती मधे.....
swapnil mandavkar
02 Mar 2014 01 18 PM

very nice book.kharach khup chan vatal vachun.shreepad shree vallabh ani swami samarthanchya avtar karyachi apratim mahiti yat vachayla milali.thanks for this...
PRASHANT PANDHARKAME
21 Jan 2014 03 43 PM

The Book isExcellent. While reading book you feel that you are travelling to Kardaliwan.
prashant anandrao patil
09 Jan 2014 11 32 AM

very nice book...... ase wat te ase boos wachayla pan bhagya lagte....
Girish
08 Apr 2013 12 27 PM

A great reading experience. It feels like you have actually visited Kardalivan.. Beautiful description of this sacred place.. The guidance provided is really valuable.Also it creates the curiosity and desire to visit this place.Must read atleast once in lifetime.
Dr.Rohit Ekshinge
14 Feb 2013 07 06 PM

sarv datta avtaranchi 1ch thikani mahiti milai.thanks for that. J KUNTTE yanchi pustake dekhil chan ahet.
Pravin Shirole
07 Dec 2012 09 30 AM

Shree Swami Samartha... Nice book.
MANOJ S. LINGRAS
04 Nov 2012 03 45 PM

The best book which included all information about KADALI BANA. Thanks to honarable author.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat