KavitasangrahaMi An Majha AvajMi An Majha AwajMi An Maza AvajMi An Maza AwajMi Ani Maza AwajMi Ani Maza AwazPoemPoetryRasik AntarbharteeRasik AntarbhartiSaandip KhareSandeep KhareSandipSandip Khareकवितासंग्रहकाव्यसंग्रहमी अन् माझा आवाजरसिक आंतरभारतीरसिक आन्तरभारतीसंदीप खरे
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी 'जिवलग' होतो दोघे... मी अन् माझा आवाज! आता मी एका घरात राहतो... तो दुसऱ्या घरात...
'आयुष्यावर बोलणारे कवी' म्हणून ज्यांची ओळख आपणा सर्व वाचकांना आहे, ते म्हणजे कवी संदीप खरे. 'कधी हे कधी ते', 'मौनाची भाषांतरे', 'नेणिवेची अक्षरे', 'आयुष्यावर बोलू काही' व 'तुझ्यावरच्या कविता' यानंतर संदीप खरे घेऊन येत आहेत आपला सहावा कवितासंग्रह, 'मी अन् माझा आवाज'.
त्यांच्या कवितांचा अजून एक सुंदर संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे.