Summary of the Book
"प्रत्येक अलंकाराच्या जडणघडणीच्या,प्रयोजनाच्या व काही अलंकारामध्ये झालेल्या सामाजस्थितीच्या,कालौघाच्या व संस्कृतीच्या वेगवेगळया टप्प्यांवर झालेल्या स्थित्यंतराचे श्री. सोवनी यांनी केलेले विश्लेषण जागोजागी रेखाटलेल्या या अलंकाराच्या रेखाकृतीही उत्त्तम व हुबेहूब उतरल्या आहेत.या चित्रांच्या उत्तम रेखांकनाचे श्रेयही श्री. सोवनी यांचेच आहे."