Summary of the Book
दैनंदिन नामस्मरणासाठी उपयुक्त तसेच कोणत्या रोगावर कोणता मंत्र म्हणावा, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणता आहार योग्य आहे, तसेच राशिभविष्य, त्यावरचे उपाय या सर्वांनी परिपूर्ण अशी दैनंदिनी.
जीवनाला कलाटणी देणारी, अध्यात्मिक उन्नती करणारी , मन: शांती देणारी , सर्व कुटुंबाचा आधार असलेली दैनंदिनी अवश्य वाचावी अशी आहे.