Dr. Jatin James - IMA member Miraj
22/06/2014
best issue of this year
शर्मिला फडके - पुणे
19/03/2014
साहित्य सहयोग हा अंक मला नेहमीच आवडतो. आजवर कधीही कंटाळवाणा झालेला नाही. वैचारिक/ललित लेख, कथा, प्रवासवर्णने, मुलाखती यांचा छान समतोल असतो. वर्षानुवर्ष दर्जेदार दिवाळी अंक काढणारे संपादक सुनील इनामदार निश्चितच अभिनंदनीय कामगिरी करत आहेत. ज्यांच्या प्रकाशन संस्था आहेत त्यांच्या संपादकांनी काढलेले अंक नि:संशय वेगळे आणि दर्जेदार असतात.
उत्तम कोल्हे - कोल्हापूर
19/03/2014
आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीचा अंकही अतिशय सुंदर आहे आणि खूप आवडला. अंक हातात पडल्यावर अंकातले बरेच लेख एका बैठकीत वाचून काढले, संपादक सुनील इनामदार यांनी छान अंक काढलाय.
अनुक्रमणिका चाळतानाच प्रेमात पडलोय या अंकाच्या मी.
गेल्यावर्षीच्या अंकाप्रमाणे ह्याही अंकातील सर्व साहित्य आवडले...
रामचंद्र वठारे - सांगली
19/03/2014
एकंदरीत साहित्य सहयोग चा सलग दुसरा अंक खूप वाचनीय आणि संग्राह्य आहे !
अंक आहेच छान. सगळे लेख आवडले.
पाटील यशवंत - कोल्हापूर
19/03/2014
अंक सुंदर झालाय.. ध्नायावाद
पद्मजा काळे - पुणे
19/03/2014
अंक खूपच छान आहे असं प्रथम दर्शनी दिसतय, आता आमच्या लायब्ररीतून तोच अंक उपलब्ध असल्यास आणून वाचेन.