Summary of the Book
जन्मतःच अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या अतुलनीय मनोधैर्याचे कथन करणारी चरित्रकथा. जन्मांध असूनही स्वतःच्या अपंगत्वावर मात करून यशस्वी डॉक्टर म्हणून जेकब बोलोटीन ओळखले गेले. अत्यंत ओघवत्या भाषेत मधुकर मंडलेकर यांनी ही चरित्रकथा मांडलेली आहे. धैर्य, आत्मविश्वास, साहस, इच्छाशक्ती या गुणांचा उत्तम मिलाप म्हणजे ‘मात अंधारावर’.