ऐसे कैसे झाले भोंदू
बुवाबाजीचा समग्र पंचनामा
Pages: 280
Weight: 285 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380264318

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 270 R 202 / $ 2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धांच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न करणारे नरेंद्र दाभोलकर यांचे हे रोखठोक पुस्तक. हे पुस्तक म्हणजे बुवाबाजीचा समग्र पंचनामा आहे, असे ते म्हणतात. धर्म, अध्यात्माच्या नावाखाली जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या, लुबाडणाऱ्या बुवांचा बुरखा दाभोलकर यांनी फाडला आहे. मात्र बुवाबाजी हा केवळ धर्माशी संबंधित विषय नाही; तर त्यास अर्धिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक बाजू लाभल्या आहेत. या सर्व बाजूंचा उलगडा पुस्तकातून विस्तृतपणे होतो. अंधश्रद्धेला अथवा बुवाबाजीला माणसे सहजासहजी बळी का पडतात, याचे एक कारण म्हणजे मानसिक कुमकुवतपणा. माणसे अशी सहजासहजी सैरभैर का होतात, अशा कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही पुस्तकातून होतो.
Book Review
Write a review

john
28/08/2017

अतिशय उत्कृष्ट पुस्तक. अनेक भोंदूंची सप्रमाण बिंगफोड केली आहे. अशा भोंदूंची भांडेफोड झालीच पाहिजे. दाभोळकरांनी अशा लोकांचं खरं स्वरूप समाजासमोर ह्या पुस्तकातून उघडकीस आणलं आहे.
Vaishali
09 Feb 2015 05 30 AM

Very nice book...
mailpady
21/09/2013

Graet book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat