Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सायन्स कॉलेज, नांदेड येथे ३८ वर्ष वनस्पतीशास्त्रांचे अध्यापन, आणि संशोधनाच्या सोबत वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार करणारे, हिंदी व मराठी कवितेत रस असणारे आणि विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांशी एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्राचार्य डॉ. राठौर ओळखले जातात. आर्यसमाजी परिवाराचा वारसा लाभलेले व वैदिकशास्त्रीय दृष्टिकोनापासून प्रभावित असलेल्या डॉ. राठौर यांनी वनस्पतीशात्रातील दोन ग्रंथांच्या संपादनव्यतिरिक्त हिंदीतून दोन काव्यसंग्रह 'कोई गलत नही' ' वर्जित दिशेने' प्रकाशित झालेले आहेत मराठीतून जनांसाठी विज्ञानाची व विषयांची पाच पुस्तके 'ब्रह्मांड', 'क्लोन आणि क्वांटम', 'आर्यसहित्यातील चिरंजीवी अमरग्रंथ', 'अंधश्रद्धामिटवा आणि साक्षरता विधवा, 'डायनासोरचा उगम आणि अंत ', 'मानवाची ज्ञसाधना आणि आधुनिक संदर्भ , 'माझा अस्तित्वबोध' आणि 'गाथा आत्मशोधाची' प्रकाशित.