9789386401373AitihasikDiamond PrakashanDiamond PrakshanDiamond PublicationsEtihasHistoricalHistoryHomo Saipan'sHomoSaipan'sSapiens - A Brief History Of Humankind (Marathi)Sapiens (Marathi)Sapiens A Brief History Of MankindTranslationTranslatorVasantee PhadkeVasanti FadkeVasanti PhadkeYuval Noah Harariइतिहासऐतिहासिकडायमंड पब्लिकेशन्सडायमंड प्रकाशनमानवाचा इतिहासवासंती फडकेसेपिअन्सहोमो सेपिअन्स
Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी ६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण होमो सेपिअन्स आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि राज्य कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायला लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!
No word,,,, एव्हड जबरदस्त आणि रोमांचित करणारा मानवाचा इतिहास खरोखरच शेवटापर्यंत वाचकाला खिळवून ठेवतो आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल विचार करायला प्रवृत्त करतो ,,, खरोखरच ही या लेखकाची अजरामर कलाकृतीच म्हणायला हवं ....
Just..N.. Amazing 😍☺️👌🏻👌🏻👌🏻
(परंतु ,,, लेखिकेने हे बुक ट्रान्सलेट केलं त्यांना पण सॅल्युट पण त्यांनी हे बुक diamond publication ला न देता " रोहन प्रकाशन " किंवा " मधूश्री पब्लिकेशन " ला द्यायला पाहिजे होते कारण त्यांची page quality आणि word type printing ,, बेस्ट असते ,, डिअमंड पब्लिकेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी अक्षर पुसट वाटतात तर चित्र स्पष्ट नीट दिसत पण नाही so...जर दुसरी आवृत्ती काढलं तर वरील दोन्ही पैकी कोणत्याही पब्लिकेशन मध्ये काढा specially रोहन प्रकाशन मध्ये जर हे बुक आले आणि 1000 रु जरी किंमत असली तरी मी नक्की हे बुक पुन्हा विकत घेईल या प्रकाशन च ग्रीक पुराण हे बुक पहा )