abhishek thamke
11 Jul 2015 05 30 AM
भारत आणि भारताबाहेर असलेले मराठीतील प्रख्यात, ज्येष्ठ तर काही नवोदित लेखक यांच्या लेखन आणि काव्याने सजलेला अनेक स्तरांवर दर्जेदार सादरीकरण झालेला जागतिक दर्जाचा परंतु मराठमोळा अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१५ तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे, आपली ई-दिवाळी अंकाची प्रत आजच डाउनलोड करा.