आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल
Self Mastery Though Understanding Your Self
9788184153170 Aajachi Stree Aajachi Stri Atmanirbhar Kashi Banel Aarogyavishayak Arogya Arogyavishayak Atmanirbhar Development Dr.Nirmala Sarada For Ladies Guidance Health Margadarshanpar Motivational Neermala Sarada Nirmala Sarada Nirmala Saradaa Regarding Health Sarashree Sarashri Sarshree Sarshri Self Self Development Self Help Sir Shree Sir Shri Sirshree Sirshree Tejparkhi Sirshri Sirshri Tejparkhi Sirsree Sirsri Tejguru Sarashri Tejgyan Foundation Of India Tejgyan Global Foundation Wow Prakashan Wow Publication Wow Publishing WOW Publishing PVT. Ltd. आजची स्त्री आणि आपण आत्मनिर्भर कसे व्हाल आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल आत्मनिर्भर आत्मनिर्भर कसे व्हाल आरोग्य आरोग्यविषयक डॉ. निर्मला सारडा तेजगुरू सरश्री निर्मला सारडा मार्गदर्शनपर वर्ल्ड ऑफ विसडम पब्लिशिंग प्रा. लि. वॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि. स्त्री विषयक सरश्री सरश्री तेजपारखी सेल्फ हेल्प સેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 295 R 222 / $ 2.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
Self Mastery Through understanding your Self

"स्त्री हा समाजाचा मूलभूत घटक... नवी पिढी घडवणारा, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारा, घराघरात सुसंवाद राखणारा... समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितका तो समाज सभ्य, सुसंस्कृत... मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची नाती... स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होतं... खरी आत्मनिर्भरता येते आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोपा शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्वविकास कसा साधावा याविषयी सुबोध आणि उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे.."..

तस पहाता,आजच्या युगात स्त्रीने मोठी प्रगती केली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही, जेथे स्त्री नाही. त्या आर्थिक, सामाजिक सक्षम झाल्या तरी काही महिला आत्मनिर्भर झालेल्या नाहीत, तर काही गरीब महिला आत्मनिर्भर आहेत. महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे उद्धिष्ठ गाठावे, घर समाजात स्वत:चे स्थान निर्माण करावे याबाबतचे मार्गदर्शन तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या सरश्री यांनी 'आत्मनिर्भर कसे व्हाल? आजची स्त्री आणि आपण' यामध्ये केले आहे. आपल्यातील ईर्षा, द्वेष, फटकळपणा हे दोष घालवणे, आत्मसन्मान, धैर्य वाढवणे, आरोग्य कसे राखावे, नोकरदार महिला, गृहिणी तसेच सुखी वैवाहिक जीवन या विषयी यात मार्गदर्शन केले आहे. आत्मनिर्भर व व्यक्तिमत्व विकासासाठी केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषांसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat