8174240934AarogyavishayakArogyaArogyavishayakAudio BookDr Snehalata DeshmukhDr Snehlata DeshmukhDr. Snehalata DeshmukhDr. Snehlata DeshmukhDr.Snehalata DeshmukhDr.Snehlata DeshmukhFor LadiesGarbhGarbh SanskarGarbhaGarbhasanskaarGarbhasanskarGarbhasanskar Tantra V MantraGarbhasanskar Tantra Va Mantra CD With BookGarbhsanskaarGarbhsanskaar Tantra Va MantraGarbhsanskar Tantra Va MantraHealthRaja PrakashanRegarding HealthSnehalata DeshmukhSnehlata DeshmukhTantra Va Mantraअरोग्यअरोग्यविषयकआरोग्यआरोग्यविषयकऑडिओ बुकगर्भसंस्कारगर्भसंस्कार तंत्र व मंत्रगर्भसंस्कार तंत्र व मंत्र CD With Bookडॉ.स्नेहलता देशमुखराजा प्रकाशनस्त्री विषयकस्नेहलता देशमुख
Hard Copy Price:
15% OFF R 150R 128
/ $
1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
गर्भसंस्कारांमध्ये तीन गोष्टींचं महत्व असतं. आईचं मानसिक संतुलन, पौष्टिक आहार आणि व्यायाम व गर्भाशी संवाद ही त्रिसूत्री आईसाठी महत्वाची असते. या त्रिसूत्रीचं महत्व आणि माहिती लेखिका डॉ. स्नेहलता देशमुख यांनी या पुस्तकात नेमकेपणानं दिली आहे. गर्भधारणा झाली हे कसे समजावे, सोनोग्राफी या मुद्यांसह चौरस आहाराचं महत्व, वाचन आणि संगीत, आहार, व्यायाम, संगीत आदींचं महत्व पुस्तकात टप्प्याटप्प्यानं पटवून दिलं आहे. आईची मनःशांती सर्वांत आवश्यक असते. मात्र आईनं आनंदी राहण्यासाठी सर्व कुटुंबानं आनंदी राहणं आवश्यक असतं, असं डॉ. देशमुख सांगतात.