Summary of the Book
काही वेळा सांगू म्हणून विनोद काही आठवत नाही. अगदी जिभेच्या टोकावर असतो पण शब्दांचे डबे जोडून ,दातांच्या रुळांवरून, तोंडाच्या बोगद्यातून विनोदाची गाडी काही बाहेर येत नाही ! म्हणुनच ऐकलेल्या ,वाचलेल्या , सांगितलेल्या ११११ विनोदांचा हा संग्रह.