Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
दैनंदिन जीवनातील गृहित धरलेल्या कृतींमधील छोट्या छोट्या गोष्टी, त्यातील समानता लक्षात आल्यावर गालातल्या गालात येणारे हसू. 😀कोपरखळी मारून त्यांच्याकडे लक्ष वेधून घेऊन आपल्याला विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे. 🤔 लेखकाने छोट्या मुलांची सुंदर चित्र रेखाटून मोठ्यांच्या बालमनाला साद घातली आहे. काही संदर्भ खूपच चपखल बसले आहेत. सर्व जणांनी या हास्य रसाने ओथंबून भरलेल्या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा. हास्यमेव जयते. 😊🙏