Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
20% OFFR 250R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अनेकविध विषयांचे सखोल ज्ञान आणि हयातभरचा व्यासंग असलेल्या मोजक्या मराठी लेखकांमध्ये डॉ. सुधाकर कलावडे यांचे नाव फारसे परिचित नसले, तरी उच्च स्थानावर गणले जाईल. सामाजिक, पौराणिक, वैज्ञानिक, हिंदी साहित्य, भारतीय व पाश्चात्य तत्त्वज्ञान, ग्रीक वाङमय अशा बहुआयामी संदर्भातून प्रकट होणारे चिंतन हा डॉ. कलावडे यांच्या लेखनाचा विलोभनीय प्रतिभाविलास म्हणावा लागेल. प्रतिपाद्य विषयाचा नानाविध शक्यतांतून वेध घेत, आपली मते तर्कशुद्धतेच्या कसोटीवर परजून विषय पूर्णपणे आत्मसात करून त्याची संगतवार सैद्धान्तिक मांडणी डॉ.कलावडे करतात. उच्च अभिरुची, प्रखर बुद्धिमत्ता, सडेतोड पण तर्कसंगत विचारसरणी आणि शुद्ध लेखनतत्त्वे ही चातुर्जातक द्रव्ये त्यांचे लेखन समृद्ध आणि परिपूर्ण करतात.