Home
>
Books
>
स्त्री विषयक, ऐतिहासिक
>
Ranragini Sanyukta Maharashtrachya ( Ek Upeshit Itihas) - रणरागिणी संयुक्त महाराष्ट्राच्या (एक उपेक्षित इतिहास)
Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
25% OFFR 200R
150
/
$
2.99
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीचे नितांत सुंदर स्वप्न पाहत, साऱ्या सामाजिक, मानसिक बंधनांना उल्लंघून, लाठी-काठी-बंदूक-तुरुंग कशाचीही तमा न बाळगता या आंदोलनाला जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचे कार्य केलेल्या हजारो लाखो भूमिकन्या, ज्यांची नावेही काळाच्या पडद्याआड गडप झाली, अशा महाराष्ट्राच्या रणरागिणींचा इतिहास शब्दबद्ध केला आहे मनीषा पाटील यांनी आपल्या - "रणरागिणी" पुस्तकात ..