चष्मे बुद्दू
22 May 2020 22/05/2020 Assorted Stories Avinash Chikte Chashme Buddu Chasme Baddu Kathasangrah Laghukatha Sangraha Short Fiction Short Stories Stories Story अविनाश चिकटे कथासंग्रह चष्मे बुद्दू लघुकथा संग्रह
eBook Price: 25% OFF  R 150 R 112 / $ 2.00
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

स्वाति मराठे
27/05/2020

वा! सहज,दिलखुलास आणि उत्तम लेखन! अण्णांची आठवण झाली. हा preview म्हणजे प्रसादाचा शिरा हातावर एक घास दिल्यासारखं वाटलं. पुस्तक पूर्ण वाचायची भूक(उत्सुकता) वाढवणारा! पुढील लेखन प्रपंचासाठी हार्दिक शुभेच्छा!
Col. Anand Bhaskar Bapat
24/05/2020

'चष्मे बुद्धू' ची झलक वाचली. खुसखुशीत लेखनशैलीतून आणि मनाला सहजच गुदगुल्या करणाऱ्या घरगुती प्रसंगांमधून खुलणारं हसू वाचकांसाठी आनंदाचा झरा ठरेल यात शंका नाही. लेखकाला अनेक वर्षांपासून (मोजून पन्नास!) ओळखत असल्याने त्याची विनोदबुद्धी आणि कथनशैली माझ्या परिचयाची आहेच. आता इतरांनाही त्यातील खुमारी अनुभवता येईल याचा मनापासून आनंद वाटतो. लेखकाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि हे परीक्षण वाचत असलेल्या प्रत्येकाने पुस्तकही अवश्य वाचावे अशी प्रेमळ सूचना! 🙏
नितीन वैद्य
24/05/2020

आयुषा मधे रोज होण्याह्या सामान्या घाडामोडीच्या प्रसंगातुन होणारा संवाद, ह्यातील मिसकीलता शोधुन, ते सहज पणे मांडण्याची पध्यत खुपच अप्रतीम आहे. एकदम सरळ, गमतीदार आणि सोप्या भाषेत लिहिल्याने ते सर्व वाचकांना आवडणार आहे. अविनाश चिकटे ह्यांचे भरपुर अभिनंदन आणि लेखक ह्या वाटचालीला मना पासून खुप खुप शुभेच्छा.
Sagar Shegoankar
23/05/2020

Writer is brilliant , who gives you fresh perspective of every day things and brings out humor in it very sarcastic ways . Simple everyday life stories but when told by him takes you to a different journey .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat