गच्चीवरची बाग
Agricultural
Agriculture
Book Ganga
BookGanga
Gacchivarchi Baug
Information
Informative
Mahitipar
MyVishwa
Sandeep Chavan
Sandeep Chavhan
Sheti Vishayak
Shetivishayak
गच्चीवरची बाग
बुकगंगा
माहितीपर
शेती विषयक
संदीप चव्हआण
संदीप चव्हाण
Pages: 110
Weight: 170 Gm
Binding:
Paperback
eBook Price:
25% OFF
R 240
R
180
/ $
2.31
Buy eBook
Add to Cart
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
vaishali Raut
13 Dec 2019 08 31 PM
खर तर हे पुस्तक खूपच छान आहे. ते अ्नुभवातून लिहलेले असल्याचे हे लेखकांच्या मांडणीतून लक्षात येते. बागेसाठी केलेले छोटे छोटे अनोखे प्रयोग हे आपल्याला बाग किती सुंदर व टवटवीत करू शकता हे पुस्तक वाचल्यानंतर व ते प्रत्यक्ष आणल्यानंतर लक्षात येते. असे हे पुस्तक खरं तर तुम्हाला बाग करण्यासाठी बोट धरून चालवायला शिकवणारं असं Fundamental Tips असलेले पुस्तक आहे. पुस्तकाची आता दुसरी आवृत्ती प्रकाशीत झाली असून त्यात मुख व मल पृष्ठाशिवाय कोणताही बदल करण्यात आला नाही. कारण खूपच महत्वाचे मुद्दे व त्याचे स्पष्टीकरण व बाग फुलवायला प्ररीत करणारे पुस्तक आहे.
त्यांच्या या विषयावर दोन संकेतस्थळे सुध्दा आहे. www.gacchivarchibaug.in, www.organic-vegetable-terrace- garden.com. या संकेत स्थळावर बरीच व नवनवीन माहिती उपलब्ध आहेच. पण त्याआधी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. कारण हे वाचले तरच तुम्हाला लेखकाच्या कामाचा कळस लक्षात येतो. असे हे पुस्तक मी नेहमीच इतरांना वाढदिवसाच्या दिवशी भेट देत असते. म्हणून तुम्हीही वाचा, इतरांना भेट द्या.. व विशेष म्हणजे Garbage to Garden संकेल्पनेवर बाग फुलवा.. वैशाली राऊत, नाशिक.
Pravin Bodkhe
03 Aug 2013 04 18 PM
झपाट्याने वाढणारी शहरे अपुरी जागा यातच वेगवेगळ्या आजारांना आज आपण बळी पडतोय कारण निकृष्ट दर्जाचे रासायनिक खाद्य पण यावर मात करण्यासाठी संदीप चव्हाण "गच्ची वरची बाग" हे पुस्तक वाचाच असा माझा आग्रह राहीन तसेच प्रत्येक घरामध्ये संग्रही असावे ..
Sharad Dhatrak
03 Aug 2013 10 53 AM
This Book Was Says Minimum Investment maximum result.its the balance of earth it is needful to earth & People...
Nilesh Gavit
17 May 2013 05 32 PM
I think it's a very nice work you're doing on the farm
Rajesh Hivare
17 May 2013 10 30 AM
It provides the information about Terest Farming. And also motivates to experiments in our terest. May i requested to all its curious readers, not only read this book but also try to experiments the same in your life.