शरीरसंवादशास्त्र
अभिनय,नृत्य आणि संगीत क्षेत्रातील कलावंतांसाठी
Hard Copy Price: R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
eBook Price: R 150 / $ 1.92
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
कलावंतांच आयुष्य स्वछंद असतं, असं म्हणतात. पण या स्वच्छंदी आयुष्यातही शरीराची शिस्त बाळगली, तर कोणत्याही कलेचं सादरीकरण अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. अभिनय, नृत्य आणि संगीत क्षेत्रातील कलावंतांनी ही शिस्त कशी राखायची, याचं मार्गदर्शन डॉ. राजीव शारंगपाणी यांनी केलं आहे. हा आपलाच आपल्याशी संवाद आहे, असं ते सांगतात. शरीर आणि त्याची हालचाल, हालचालींचा मागोवा, संवाद, होणे आणि करणे, वर्तमानातील बदल, अन्न आणि आहार, धूम्रपान आणि मद्यपान, शरीरस्वच्छता, नृत्य कलाकारांनी छोटे अपघात कसे टाळावेत, सादरीकरणाच्या वेळी येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची, गायन-वादनाच्या रियाझाचे शास्त्र या विभागांतून त्यांनी वैद्यकीय पद्धती, योग आणि मन यांची सुरेख सांगड घातली आहे. अतुल पेठे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचाही समावेश पुस्तकात आहे.
Book Review
Write a review

Sujay Sonar
30 Oct 2023 04 32 PM

Very Important book for Artist. most recommendable.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat