Sadguru Shankarmaharaj - सद्गुरू शंकरमहाराज
सद्गुरू शंकरमहाराज
Not in Stock

 
Hard Copy Price: R 60 / $ 0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
शंकरसुत ऊर्फ जयंत शंकराराव चोरगे यांनी शंकरमहाराज यांचे छोटेखानी चरित्र लिहिले आहे. शंकरमहाराज कोण होते, त्यांना आपल्या संदेशातून काय सांगायचे होते, कर्मकांड आणि सोवळे-ओवळे यापलीकडे असलेला हा महात्मा कसा होता, त्याबद्दल नेमकेपणाने यामध्ये माहिती देण्यात आली आहे. जयंत चोरगे यांनी गेली काही वर्षे महाराजांवर भजने आणि अभंग लिहून दर गुरुवारी धनकवडी येथील महाराजाच्या समाधीस्थानी गायन करायचा परिपाठ ठेवला आहे. महाराजांबाबत आलेले अनुभव या पुस्तकात देण्यात आले आहेत.
Book Review
Write a review

Amit Ursal
18/05/2020

जय शंकर!!! सद्गुरूंची तुलना कोणत्याही उपमेने होऊ शकत नाही. त्याच्या सारखा तोच. श्री सद्गुरू शंकर महाराजांचे हे चरित्र प्रत्येक भक्तास भवसागरातून तरण्यासाठी प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या दृष्टीने पहावयास शिकविते. अंधश्रद्धा न ठेवता नास्तिक बरा यासाठी अनेक उदाहरणे अनुकरणीय आहेत. महाराजांच्या दहा आज्ञा व लीलांचा अध्यात्मिक दृष्टीकोनातून अर्थ सांगितला आहे. अनेक भोंदू साधू भक्तीचा बाजार मांडून भोळ्या भक्तांना चमत्कार दाखवून फसवतात. परंतु श्री शंकर महाराज किंवा इतर सत्पुरुष करतात ते चमत्कार नसून सहज लिला असतात यासाठीचे विवेचन सोप्या पद्धतीने केले आहे.
MAHESH BATHE
17/05/2020

Shree Shankar maharaj was famous for his miraculous life, cigarette, liquor but completely unknown about his teachings, knowledge. This is one of the book which tell us about other and very much different side of Shree Sadguru Shankar Maharaj. I would like to thanks the writer for sharing his blessings, and giving this fantastic experience to know the maharaj.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat