Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Preview
Summary of the Book
संजीवनाथ ही लुप्त होत जाणाऱ्या नाथांपैकी एक अत्यंत श्रेष्ठ व ज्येष्ठ व्यक्ती त्यापैकीच एक होय. अध्यात्म हे दैनंदिन प्रयोगातून सिद्ध होणारं सत्य कसं आहे आणि ही जीवनशैली तुमची दैनंदिन किती आणि कशी आमुलाग्र बदलू शकते हे त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आचरणातून सिद्ध केलेलं आहे. अध्यात्माच्या मार्गाची ओळख, त्याचा सोपेपणा, खडतरपण आणि प्रत्यक्ष अनुभव याविषयी त्यांनी आपल्या शिष्यांना जे काही मार्गदर्शन केले तेच या पुस्तकातून वाचकांसाठी मांडले आहेत.