काळे रहस्य
9788171854677 Fiction Kadambari Kale Rahasya Makarand Sathe Marathi Fiction Novel Popular Prakashan कथा कादंबरी काळे रहस्य पॉप्युलर प्रकाशन मकरंद साठे
Not in Stock

 
Hard Copy Price: 15% OFF
R 350 R 298 / $ 3.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
रहस्य कथांचा बाज वेगवेगळा असला, तरी त्या मागे दडलेले सत्य बाहेर येईपर्यंत वाचकांची उत्सुकता ताणलेली असते. मकरंद साठे यांच्या 'काळे रहस्य' या कादंबरीतील रहस्यमयता वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते.

सुरवातीला महाराष्ट्रा पोलिस सेवेतील 'आयएएस' श्रेणीतील अधिकारी विद्याधर गोडबोले यांच्या ओळखीने सुरवात होते. कामाप्रती दक्ष असलेला विद्याधर घरी नातेवाईकांबरोबर ब्रिजचा डाव खेळतानाचं अभिनेत्री वसुंधरा पाटील हिच्या खुनाची बातमी समजते.

अजित देवधरची हा लेखक आपणच खून केल्याची कबुली पोलिसांकडे येऊन देतो. विद्याधर वरिष्ठ पोलिस निरीक्षक खोब्रागडे याच्या ठाण्यात जाऊन अजितची चौकशी सुरु करतो. तेथूनच गुढतेची डूब कथेबरोबर उत्कंठा वाढविते. अजितचे विचित्र वागणे, बाबुला पकडणे व त्यातून गुन्ह्याचा तपास कसा होतो हे वाचनीय झाले आहे. मानवी व्यवहाराचा, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक घडामोडी यांचा अनुभव यातून मिळतो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat