पिरॅमिड
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जर मी परत आलो नाही तर... युरेका! 40 10 4 400 30 9 30 70 100 5 200 30 10 40 1 80 5 100 400 40 10 50 10 200 300 100 8 70 9 1 50 300 10 20 800 10 300 10 200 0051172543672 आॅक्सफोर्ड विद्यापीठातील एका नामवंत प्राध्यापकाचा खून झाला आहे पण ही आत्महत्या आहे असं तपास अधिकारी सांगताहेत. तपास अधिकार्यांच्या या म्हणण्यावर विशेषत: मृत्यूने गाठण्याआधीच्या काही तासांदरम्यान प्राध्यापकांनी सांकेतिक भाषेत तिला पाठवलेला संदेश आणि अतिप्राचीन काळातले काही अत्यंत मौल्यवान नकाशे मिळाल्यानंतर सुंदर, तरुण आणि विद्वान प्राध्यापिका कॅथरीन डोनोहान अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही. पौराणिक वाङ्मय-विषयात तज्ज्ञ असलेल्या प्राध्यापक जेम्स रुदरफोर्डच्या साथीने सुरूझालेला हा सत्यशोध त्यांना आॅक्सफोर्ड विद्यापीठ नावाच्या स्वप्ननगरीतून खेचून नेत पेरूआणि इजिप्तमधल्या ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंची सफर घडवतो. त्यांचा हा शोध-प्रवास पूर्णत्वास जाऊ न देण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेल्या एका महाभयंकर, दुष्ट यंत्रणेच्या मारेकर्यांनी त्यांना गाठून त्यांची शिकार करण्यापूर्वी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले ते रहस्य उलगडण्यात कॅथरीन आणि जेम्स यशस्वी होतील का? त्या दोघांच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्यापेक्षाही संपूर्ण जगावरच कोसळण्याची शक्यता असलेल्या प्रलयंकारी निसर्गापत्तीबद्दलचे त्या सांकेतिक संदेशातून देण्यात आलेले धोक्याचे इशारे खरे असतील का?
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat