Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
Ph. order call: (91)-8600 751110     Timings (IST): 10 AM - 6.30 PM (Mon - Sat), 9 AM - 6 PM (Sun)     +918600761110
More than 1,00,000 Books, eBooks available!
 |  WishList
 |  eBook Reader


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
No Items in Shopping Cart

 
FREE SHIPPING* in India for Order of Rs.100/- & above

Search:       Advanced Search Back

ब्रह्मांड-Brahmand by Mohan Apte - Rajhans Prakashanउत्पती, स्थिती, विनाश
Book Thumbnail
Hard Copy Price: Rs.250   Rs. 243 /   $ 4.19
Buy Book
Available in 3-5 Days

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

COD available in Pune, Mumbai, Thane
Preview Pages:
विश्वाचा कुणीतरी जगन्नियंता असून ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती, व विनाश यांचे कार्य करतात, अशी भारतीयांची भावना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती एक महास्फोटातून झाली असल्याचे सांगितले जाते. विश्वाचा वेध घेताना अनेक प्रयोग केले गेले व अजूनही होत आहे, याची अनेक गणितं मांडली जातात.

विश्वाची उत्पत्ती, अंत, ते कसे आहे, विश्वात मानवाचे आगमन कशासाठी झाले, विश्वात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का याची उत्तरे शोधली जात आहे. मात्र किचकट सिद्धांते, गणिते, संशोधनाची न कळणारी भाषा यामुळे सामान्यांना ते कळत नाही. ही उणीव मोहन आपटे यांनी दूर करीत 'ब्रह्मांड - उत्पती,स्थिती,विनाश' मधून विश्वाची सफर घडवली आहे. अद्भूत, गुढ विश्वाविषयीच्या संकल्पना यात सोप्या करून सांगितल्या आहेत. विश्वशास्त्राविषयी यात महत्वाची माहिती मिळते...
Authors: मोहन आपटे 
Publication: राजहंस प्रकाशन
Language: मराठी
Category: माहितीपर, विज्ञानविषयक
Pages: 223
Weight: 259 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174346360Average Book Rating

Rate this Book
  No user rated this book. Be the first to rate!

 
* Rating:
* Name:
* Email Address: (Email is not visible to others)
* Comments:  0/1024
* Verfication Code:
 
 

Books:  Books  |  Forthcoming  |  Review  |  Newly Added Books
Help:   Payment Options  |  Shipment  |  Help