Summary of the Book
बेरडांनी चोरी करावी, प्रतिष्ठितांची चाकरी करावी, पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन- लाचार, दरिद्री!
देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचं पतिपतापण शाबूत राहतं.
उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.