BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

फुलांचे बोल
फुलांचे बोल
Pages: 122
Weight: 200 Gm
ISBN10: 8177662082
Share This Link:
https://www.bookganga.com/R/1ZYAG

Not in Stock!

 
Hard Copy Price: R 100 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Summary of the Book
या पुस्तकातील फुलांच्या जन्मकथांइतकीच पुस्तकाची जन्मकथाही अद्भुत आहे. या कथांची मूळ लेखिका आहे आन्ना साक्से. एकदा आगगाडीतून प्रवास करता करता आन्ना आपल्या मुक्कामाच्या स्टेशनवर उतरली; पण तिला उतरवून घेण्यासाठी कुणीच आले नव्हते. तेव्हा ती एकटीच एका पायवाटेने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे चालू लागली. ही पायवाट गर्द जंगलातून जात होती आणि तिच्या दोन्ही बाजूंना आसपास जिकडे तिकडे फुलेच फुले पसरली होती. नाना रंगांची, नाना आकाराची, सुवासाने दरवळणारी नयनमनोहर फुल. ती फुले बघताना आन्नाचे कविहृदय उचंबळून आले. तिच्या कल्पनेला पंख फुटले. त्या मुक्या फुलांशी तिचा संवाद सुरू झाला. फुलांना वाचा फुटली. ती आन्नाला आपली जन्मकथा सांगू लागली.
एकापेक्षा एक सुंदर, उत्कट, हृदयस्पर्शी कहाण्या. आन्नाने त्या कहाण्या शब्दांकित केल्या. त्याच या फुलांच्या जन्मकथा.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address