प्लॅटफॉर्मनंबरझिरो
चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं
Amita Nayadu Amita Naydu Amitaa Naayadoo Anubhav Kathan Assorted Stories Chakrvyuhat Adkleli Stationvarchi Mul Childrens At Platform Homeless Kids Kathasangrah Memories Orphan Life On Platform P Palatform No Xero Plaatform Noomber Zero Platform No. 0 Platform No. Zero Platform Number 0 Platform Number Zero Platform Zero Platformnumberzero Samakalin Prakashan Short Fiction Social Activist Stationvarchi Mul Stories Story अनुभव कथन अमिता नायडू कथासंग्रह चक्रव्युहात अडकलेली स्टेशनवरची मुलं प्लॅट फॉर्म नंबर झिरो प्लॅटफॉर्म नंबर झिरो प्लॅटफॉर्मनंबरझिरो समकालीन प्रकाशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात.

एखाद्या गावाला जाण्यासाठी आपण स्टेशनवर येतो आणि रेल्वेची वाट पाहताना पाहिलेले स्टेशनवरचे आयुष्य तिथेच विसरून आपण पुढे जातो. या जगात काय घडत असते त्याचा कधी विचार केलाय? सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अमिता नायडू यांनी स्टेशनवर रहाणाऱ्या मुलांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष जवळून पहिला.

या मुलांना समजावून घेताना त्यांचे आयुष्य शब्दबद्ध केले या पुस्तकात त्याच बिनचेहऱ्याच्या मुलांचे आयुष्य समोर येते. धड शिक्षण नाही, रोजगाराची संधी नाही. त्यामुळे चांगले आयुष्य म्हणजे काय हेच त्यांना माहित नाही.

असंख्य ताण, असंख्य प्रश्न डोक्यावर घेऊन ती वावरत असतात. काही गुन्हेगारीकडे वळतात, काहींचे विविध प्रकाराने शोषण होते. या साऱ्याचाच हा मागोवा.
Book Review
Write a review

Rohit More
17/07/2014

Nice book reality mention in the book about the children who are living there life on platforms
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat