शोधयात्रा
Arun Saadhoo
Arun Saadhu
Arun Sadhu
Atra
Fiction
Kadambari
Majestic Prakashan
Marathi Novel
Novel
Shodhayatra
Shodhy
Shodhyaatraa
Shodhyatra
अरुण साधू
कादंबरी
मॅजेस्टिक प्रकाशन
यात्रा
शोध
शोधयात्रा
Pages: 468
Weight: 506 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
10% OFF
R 700
R 630
/ $
6.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
‘आपण कुठून आलो हे माहीत नाही, कुठे जाणार आहोत हेही माहीत नाही. आपल्या अस्तित्वाचं आणि विश्वाचं प्रयोजन काय हे माहीत नाही... आणि ती विश्वशक्ती न्यायी असेल तर मग दु:ख, दारिद्र्य, अन्याय, विषमता, अत्याचार, क्रौर्य, विकृती यांचं समर्थन कसं करायचं....?’
जुन्या स्थिरवाही मूल्यांची होळी होत असताना स्पर्धात्मक, भोगवादी आणि स्वार्थी अशा आधुनिक पर्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीधरची ही आगळीवेगळी, विचित्र आणि तरीही आज सर्वांच्याच वाट्याला येणारी अशी जीवघेणी शोधयात्रा.
श्रीधरला या यात्रेची वाट माहीत नाही आणि दिशाही नाही. यात्रेचे अंतिम उद्दिष्ट काय आहे हे ठाऊक नाही. आणि तरीही तो अपरिहार्यपणे व अपार अस्वस्थपणाने या कधीही न संपणाऱ्या यात्रेमध्ये सामील होतोच आहे.
श्रीधरच्या या विलक्षण शोधयात्रेची ही कथा. वाचकांना अस्वस्थ करणारी.