Hard Copy Price:
R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मराठी चित्रपटांवर अधिराज्य गाजवणारे दादा कोंडके यांची हे चरित्र आहे. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नाही. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही!
माणूस आणि त्याचं कर्तृत्व याच्या जोरावर मिळालेलं यश...
परंतु यश, सुख अन समृद्धी असतानासुद्धा जाणवलेला एकटेपणा म्हणजे दादांचे
एकटा जीव हे आत्मचरित्र...
आपली माणसे सर्वात महत्वाची हे पुस्तकाच्या शेवटच्या उताऱ्यावरून जाणवते...
Hanmant patil
06 Oct 2020 03 40 PM
एकटा जीव हे पुस्तक पाहिजे आहे
Rameshor Chate
18 Aug 2018 10 27 AM
दादाचे आत्मचरिञ, 'एकटा जीव' हे पुस्तक पाहिजे... ऑर्डर टाकायची आहे....
8999461616
kishor gaigol
08 Aug 2018 09 45 PM
hi
Sunil Shinde
14 Mar 2017 10 57 PM
खुप छान दादांच्या खाजगी आयुष्याबद्दल फार माहित नव्हते, धन्यवाद