रानमित्र
माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट
Animal Animals Dr. Prakash Amate Dr. Prakash Amte Friendship Hemalkasa Jungle Man- Animal Friendship Manus Aani Prani Yanchyatlya Anokhya Natyachi Adbhut Gosht Prakash Amte Pranivishayak Ran Mitra Ranmitra Relation Man - Animal Samakalin Prakashan Wildlife डॉ. प्रकाश आमटे प्रकाश आमटे प्राणीविषयक माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट मित्र रान रानमित्र समकालीन प्रकाशन
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
माणूस आणि प्राणी यांच्यातील अनोख्या नात्याची आगळीवेगळी गोष्ट सांगणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे हे देखणे पुस्तक आहे. हेमलकशाच्या दुर्गम जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात एक वेगळंच जगणं घडलं. त्या जगण्याची ही गोष्ट आहे. प्राण्यांनावाचवण्यात आणि वाढविण्यातला जो विलक्षण आनंद डॉ. आमटे यांनी अनुभवला तो त्यांनी या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचवला आहे.

माकड, कुत्रा, रॅटल अस्वल यांसारख्या प्राण्यांपासून बिबट्या, सिंह, सापासारखे प्राणीही या जगात गुण्यागोविंदाने राहतात भीती वाटणारे प्राणीही निरपेक्ष प्रेम दिलं तर तेवढंच निर्मळ प्रेम ते माणसांवरही करतात, हे त्यातून दिसून येतं. उत्तम छपाई आणि छायाचित्रे या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत...

"चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो. त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं." - डॉ. प्रकाश आमटे.
Book Review
Write a review

Supriya Ghude
30 May 2014 11 55 AM

माणूस आणि प्राणी यातलं अनोखं नात समोर आणलंय या पुस्तक रुपानं. आपण घरात कुत्रे-मांजर पाळतो, जास्तीत जास्त पक्षी, कासव; या पुढे विचारच करवत नाही. परंतु प्रकाश आमटे आणि त्यांचे सहकारी यांनी रानटी - हिंस्त्र प्राणी पाळले('पाळले' पेक्षा त्यांना माया लावली). आता 'हिंस्त्र' नक्की या प्राण्यांना म्हणावं की आपल्यासारख्या पांढरपेशी माणसांना, हा एक मोठा प्रश्नच पडतो हे पुस्तक वाचून. या जंगली प्राण्यांना माणसाळवण्याच छान technique या पुस्तकात दिलंय. अर्थात, हे प्रकाश आमटे यांचासारख्या व्यक्तीलाच शक्य आहे हेही तितकंच खरं. पुस्तक बांधणी, रंगीत चित्रे, सोपी भाषा त्यामुळे पुस्तकावरची पकड घट्ट रहाते. हेमलकसा येथील Amate's Animal Arc ला भेट देण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. Happy Reading!
Dhaval Ramtirthkar
12 Nov 2013 12 29 PM

Amazing book about human-animal relationship at Hemalkasa. Dr Prakash & Vikas Amte, and their team has shown by example that humans too can obtain the trust of animals. Also, he hasn't kept secret the techniques and explained his experiments clearly as to what all he has done to befriend wild animals. A great insightful book. Reading it, I feel like visiting Hemalkasa and entering the cage with Dr Amte and get a glimpse, though for a brief moment, of the amazing relationship they have with animals.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat