BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

ध्वजप्रणाम
Pages: 128
Weight: 181 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8186144461
Share This Link:
https://www.bookganga.com/R/37FYC

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 150 R 135 / $ 1.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
१५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीत तिरंगा फडकला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष संपूर्ण देशवासियांनी केला. या तिरंग्याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर, अभिमान असतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय सरकारी, खासगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहरचना संस्था आदी ठिकाणी राष्ट्रध्वज डौलाने फडकत असतो. मात्र या ध्वजाचा मान राखणे गरजेचे असते. त्यासंदर्भात ध्वजसंहिता आहे.

काही नियम आहेत. त्याचा सचित्र इतिहास प्रा.भा.स. गोडबोले यांनी ध्वजप्रणाम मध्ये दिला आहे. नवी ध्वजसंहिता, पूर्व इतिहास, ध्वजस्तंभ, ध्वजवंदन, ध्वजाची घडी कशी घालायची याची तपशीलवार माहिती यात आहे, तसेच पूर्ण राष्ट्रगीत, त्याचा अर्थ, झेंडा आंदोलन, राष्ट्रध्वजाचे रंग-रूप, राष्ट्रीय नेत्यांचे त्यासंदर्भातील विचार यात आहेत. प्रत्येक नागरिकाने हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे.
Book Review
Write a review

ulhas umesh patil
13/08/2013

the books is perfect writ in knowledge
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address