प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
Arun Saadhoo
Arun Saadhu
Arun Sadhu
Bus Stop
Bus Stop Va Itar Ekankika
Busstop Aani Itar 3 Ekankika
Busstop Aani Itar Teen Ekankika
Busstop Ani Itar 3 Ekankika
Busstop Ani Itar Teen Ekankika
Bustop
Drama
Ekankika
Majestic Prakashan
Natak
One Act Play
One Man Show
Prarambh Bus Stop Wa Etar 3 Akankika
Prarambha
Prarambha Busstop Ani Itar 3 Ekankika
Prarambha Bustop Ani Itar 3 Ekankika
Prarambha Bustop V Itar 3 Ekankika
अरुण साधू
एकांकिका
नाटक
प्रारंभ
बसस्टॉप आणि इतर ३ एकांकिका
बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
मॅजेस्टिक प्रकाशन
Pages: 80
Weight: 100 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
R 60
/ $
0.65
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
दुष्काळ, दारिद्य्र, शोषण, युद्ध आणि जैविक विकृतीकडे झुकणारी समाजातील हिंसक प्रवृत्ती यावर भेदक व औपरोधिक प्रहार करीत अरुण साधूंच्या या चाकोरीवेगळ्या एकांकिका कधी कधी एकदम आदिम मानवी सत्यालाही हात घालण्याची महत्त्वाकांक्षा राखून असतात की काय असे वाटते. जगावेगळ्या विषयांवरील वैचित्र्यपूर्ण शैलीत रचलेले यातील प्रसंग प्रस्थापित नाट्यरचना तंत्राला धुडकावून लावतात आणि कधी लांबलचक भाषणांच्या अथवा स्वगतांच्या पुरात पात्रे गटांगळ्या खाऊ लागतात. मात्र या सार्या असंबद्ध वेडेपणात एक घट्ट सुसंगती आहे, काळीज दडपून टाकण्याचे व भ्रमिष्टालाही सावध करण्याचे सामर्थ्य आहे. आधुनिक संवेदनशीलतेच्या नव्या दमाच्या नाट्यकलावंतांना या नाटिकांचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचे आव्हान पत्करणे नक्कीच आवडेल.
कथा, कादंबरी व नाटक क्षेत्रात चाकोरीबाहेरचे मार्ग शोधणार्या अरुण साधूंच्या ‘पडघम’ या गाजलेल्या नाटकानंतर प्रसिद्ध होणारा हा पहिलाच एकांकिका संग्रह.