Hard Copy Price:
24% OFF R 330R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 330R
264
/ $
3.38
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
उत्कृष्ट लेखन आणि वाचकांना वाचनात बेधुंद करणारे लेखन हीच मंदाताईंची खासियत, मुक्ताई बद्धल ताई जे बोलल्या त्यातील हे चार शब्द... मुक्ताई लिहिताना मी त्यात इतकी रंगून गेले होते कि वाटायचं, मी या चार भावंडांच्या मागे मागे फिरतीये कि काय! त्यांच्या बरोबर मी चारधाम यात्रेला जाऊन आले.पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाऊन आले. आळंदीत त्यांचा चंद्रमौळी झोपडीत मी कानाकोपऱ्यातून फिरून आले. मोगऱ्याच्या, प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध हृदयात भरून घेतला. तिथली माती होऊन मी जगले, असा मला तेथे भास होत होता..
मधुश्री प्रकाशनाचे श्री. पराग लोणकर यांनी अगदी मनापासून खूप मेहनत घेऊन हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. आजपर्यंत त्यांनी माझी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांची खास मेहनत दिसून येतेत्यांचे आणि माझा एकूणच लेखनप्रपंचात नेहमीच ज्यांची मदत अन प्रोत्साहन मिळत राहिले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते... _सौ. मंदा खापरे