Summary of the Book
फुटाणे हे सर्वसामान्य वाचकाचे म्हणजे जनतेचे प्रतिनिधी आहेत. बकाल राजकारण, पिचलेली संस्कृती, भ्रष्ट व ढोंगी मध्यमवर्ग व एकूणच विदीर्ण समाज या सर्व कुजलेल्या रसायनावर ते आम जनतेची निरीक्षणे व भाष्ये नोंदवितात. म्हणून ते जनतेचे कवी आहेत.