मध्यरात्रीचे पडघम
8107766624 Assorted Stories Bhaykatha Gudhkatha Kathasangrah Maddhyaratriche Padgham Madhyaraatriche Padgham Madhyaratreeche Padgham Madhyaratriche Padgham Marathi Fiction Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House Mystery Rahasya Ratnaakar Matkari Ratnakar Matkari Short Fiction Short Stories Stories Story कथासंग्रह गुढ कथा गूढ कथा गुढकथा गूढकथा भयकथा मध्यरात्रीचे पडघम मेहता पब्लिशिंग हाऊस रत्नाकर मतकरी रहस्य
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो... गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा ! पोपटाच्या चोचीसारखं नाक ! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे ! मला तर त्यांच्या डोळ्यांची भीतीच वाटते...
...त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर 'धम धम' वाजवत होतं. त्याच 'धम धम धम' तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक 'गूंऽऽ' असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा 'धम धम' वाजायला लागलं.
मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय ? बिछान्यात आहेच कोण ? बिछाना रिकामा... डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच ! काळोख... आणि 'धम धम' वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली..."
ओळखीच्या - बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही.
आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणार्‍या, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणार्‍या कथांचा हा संग्रह.
Book Review
Write a review

Shardul Pawar
31 Mar 2019 08 39 PM

सर्वच गूढकथा खूप छान आहेत ...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat