शत्रूशी दोन हात
Anubhav Kathan Anuvadit Mehata Publishing House Mehta Publishing House Memories Moazzam Begg Shatrooshee Don Haat Shatrooshee Don Hat Shatrooshi Don Haat Shatrooshi Don Hat Shatrushee Don Haat Shatrushee Don Hat Shatrushi Don Haat Shatrushi Don Hat Translated Translation Victoria Briton Victoria Brittain अनुभव कथन अनुवादित मेहता पब्लिशिंग हाऊस मोअझ्झम बेग मोअझ्झाम बेग मोआझ्झम बेग मोआझ्झाम बेग व्हिक्‍टोरिया ब्रिटन व्हिक्‍टोरिया ब्रिटैन शत्रूशी दोन हात
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"एनिमी कॉंबॅटंट' या इंग्रजी पुस्तकाचा "शत्रूशी दोन हात' या नावाने योगिनी वेंगुर्लेकर यांनी केलेला अनुवाद अमेरिकेची अन्यायी वागणूक आणि एका ब्रिटिश नागरिकाचा झालेला छळ समोर आणतो.

मोआझ्झम बेग यांची ही कथा व्हिक्‍टोरिया ब्रिटन यांनी शब्दबद्ध केली आहे. 11 सप्टेंबरला अमेरिकेत ट्‌विन टॉवर उडवून दिल्यावर जगभरातील मुस्लिम नागरिकांकडे संशयाने पाहिले जायला लागले त्याचाच एक भाग म्हणजे बेग यांना अफगाणिस्तानला गेल्याबद्दल एक दिवस अमेरिकन पोलिसांनी पकडले. ज्या वेळी बेग यांना अटक झाली त्या वेळी ते पाकिस्तानमध्ये होते. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना अमेरिकन सैनिकाच्या ताब्यात दिले. तीन वर्षे ते तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेसाठी ब्रिटनमध्ये त्यांच्या वडिलांना मोठी चळवळ उभी करावी लागली. मानवाधिकार आणि लोकशाही या तत्त्वांचा सतत जप करणार्‍या अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड करणारे हे पुस्तक आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat