आमेन
द आँटोबायोग्राफी ऑफ नन
Aamen
Aatmakathan
Amen
Amen : The Autobiograhy Of Nun
Auto
Auto Biograhy
Autobiograhy
Biograhy
Jesmi
Mehata Publishing House
Mehta Publishing House
Nan
Nun
Of
Of Nun
Sister
Sister Jesmi
Sunanda Amrapurkar
The
The Autobiograhy
The Autobiograhy Of Nun
आँटो
आँटोबायोग्राफी
आत्मकथन
आमेन
आमेन : द आँटोबायोग्राफी ऑफ नन
ऑफ नन
द आँटोबायोग्राफी
द आँटोबायोग्राफी ऑफ नन
नन
बायोग्राफी
मेहता पब्लिशिंग हाऊस
सुनंदा अमरापूरकर
सिस्टर जेस्मी
Pages: 160
Weight: 174 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9788184983029
Hard Copy Price:
25% OFF
R 180
R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
जेस्मी एका चांगल्या घराण्यातील, उत्साही, सुखवस्तू मुलगी, अल्लड फुलपाखरी वृत्तीची, घरात पहिल्यापासून कॅथलिक धर्मश्रद्धा जपलेल्या. वयाच्या सतराव्या वर्षी ज्युनियर कॉलेजमधील एका प्रार्थना शिबिराच्या वेळी धार्मिक जीवनाकडे आकृष्ट झाली. सात वर्षांनी व्यायसायिक नन झाल्यानंतर, कॉन्व्हेंटमध्ये वाढीस लागलेले अनेक गैरप्रकार तिच्या लक्षात आले, पण त्याबद्दल चकार शब्दानेही बोलण्यास बंदी असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट झाली. कॉन्व्हेंटमधील भ्रष्टाचार, प्रीस्ट आणि नन्स यांच्यातील लैंगिक संबंध, तटबंदीआडच्या आयुष्याचे एका संवेदनशील ननचे प्रांजळ आत्मकथन