RAKSHITA AWALE
03 Jan 2017 05 30 AM
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही,
ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच.
खूपच छान कविता आहेत !!!! पण मार्केट मध्ये हे पुस्तक उपलब्थ नाही.