Hard Copy Price:
25% OFF R 184R 138
/ $
1.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 184R
148
/ $
1.90
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
झुरमुरल्या कुरणावरती डोलली फुले सोनेरी, भेटली नभाला धरती अशा कवितांसह विविध प्रकारचे लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. कौशिक नगरकर यांचे हे चिंतन आहे, स्वत:शीच केलेला हा संवाद आहे.
मात्र, या संवादात त्यांनी वाचकांनाही सामील करून घेतले आहे. कारण आसपासच्या घटना, प्रसंगाचा अन्वयार्थ लावण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. 'पानाने सुखाने डोळे मिटले,' 'चंद्र हाच पृथ्वीची ढाल होऊन इथल्या जीवसृष्टीचे सरंक्षण करीत असतो,' 'फुलपाखरांची (लुनेस्टा)' झोपसुद्धा आजकाल येत नाही,' अशी वाक्ये प्रतिमाचे एक वेगळेच दर्शन घडवतात.
या सगळ्यांला जिवंत करणारी चित्रे ही पुस्तकांची खासियत नगरकर या साऱ्याला अडगळ म्हणत असतील, तर ती समृद्ध अडगळ आहे. पिकल्या पानाचे मनोगत, सुपरमून, रामभक्त हनुमानाचा पुजारी सीतारामची दिनचर्या वाचनीय आहे. लेखांबरोबरच चहा आरती, रेषा आकाशगंगा, स्तब्ध शेवाळलेले पाणी, साधकाचे वैफल्य, उदास धरती, मस्ती, मी वेडा होतो तेव्हा, पालीवरील लपालीपाल, उपाशी वाघ, सृष्टीचक्र, सोन्याचा रस्ता आदी कवितांमधून मनातील भाव व्यक्त होतात.
Dear Kaushik,
Today I read Adsgal almost full. Its very good.💐💐
I would make special mention of Jeevdhan, Chaha, Nau Minitanchee Jhop. Just too good.🌸🌸
I feel that you should create blog on net and publish all the articles of this book. You will get lot of readers, lot of friends and lot of well wishers. It will help you further publishing and hence feedback and encouragement.🌻🌻
I think in almost all stories like Seetaram; its your personal experience. That is main reason why they look and are real. 💐💐💐
Poems like Aaichi Tikli, Viman and Donyacha Rasta are touching to the heart!🌻🌻
[24/02 17:07] Shashikant Lagwankar A+ve: Pl inform publisher to put stamp indicating your e mail id🌻🌻