Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सेवानिवृत्तीनंतर गेली बारा-तेरा वर्ष श्रावणात आध्यात्मिक वाचन करीत आलो. दासबोध ५-६ वेळा वाचला आणि जसजसा वाचत गेलो, तसतसा त्यांतील शब्दार्थ, वाच्यार्थ, भावार्थ आणि मतितार्थ टप्प्याटप्प्यानं समजत गेला. ज्ञानेश्वरी हे तत्त्व ( Principle Like Maths ) आहे आणि दासबोध हे शास्त्र ( Applocation Like Science ) आहे. समर्थांनी चारशे वर्षापूर्वीच हे समाजशास्त्र अथवा व्यवस्थापनशास्त्र सांगून लिहून ठेवलंय आपण फक्त यामधून धार्मिक-आध्यात्मिक-दैविक अर्थ काढीत-घेत आलोय. वास्तविक आजच्या निगम जगताला अत्यावश्यक अशा HR, CSR, Processing, Cost benifit analysis, Industrial Polytics. Human Psychology अनेक विषयांचा उहापोह आणि त्यांची उकल समर्थांनी मागेच लिहून ठेवलीय. भगवद्गीता अथवा माउलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा आणि समर्थांचा दासबोध ही मराठी समजला मार्गदर्शक अशी त्रयी आहे. समाजाला Corporate जगातला याचा उपयोग व्हावा आणि मुख्य म्हणजे देव-परमेश्वर-परमात्मा-निर्माता जो निर्गुण-निराकार असून प्रत्येकाच्या कल्पनेनं साकारला आहे त्याच्याविषयी जो गैरसमज होता त्याचं अस्तित्व स्वीकारून विहित कर्म करण्याचा संकल्प प्रत्येक तरुणाईनं करावा एवढीच अपेक्षा !