Hard Copy Price:
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या मध्यमवर्गीय संसारी व्यक्तीची ‘अपूर्णातून अपूर्णाकडे’ ही जीवनकथा. एका प्रापंचिकाच्या आयुष्यातील कटु-गोड आठवणींचे, अनुभवांचे हे प्रांजळ प्रकटन आहे. या आत्मकथेच्या पूर्वार्धात लेखकाने चितारलेल्या बालपणातल्या आठवणींत सुमारें पन्नासेक वर्षांपूर्वीचे मध्यमवर्गीय सांस्कृतिक विश्व, वैदर्भीय भाषा-साज लेवून ताकदीने उमटले आहे. त्याप्रमाणे स्त्री-पुरुष संबंध अथवा पती-पत्नी नातं या आत्मकथेत अनेकानेक अशा कंगोऱ्यासह वेल्हाळपणे आणि प्रांजलतेने प्रकट झाले आहे. समाजमन व व्यक्तिमनाचा सहृदय ठाव घेणारी ही आत्मकथा त्याच्या वेगळेपणामुळेही मराठी साहित्यात स्वत:ची मोहर उमटवील